‘डिप्टी कलक्टरी’ ही विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे!
‘डिप्टी कलक्टरी’ ही हिंदी साहित्यातले ज्येष्ठ लेखक अमरकान्त यांची कथा विसाव्या शतकातल्या सर्वोत्तम दहा कथांपैकी एक आहे. ‘हिंदी कहानी, कहानीचा विकास-बदल,’ या विषयाची जेव्हा चर्चा होते, तेव्हा ‘उसने कहा था’ (चंद्रधर शर्मा ‘गुलेरी’), ‘कफन’ (प्रेमचंद), ‘चीफ की दावत’ (भीष्म साहनी), ‘तिसरी कसम’ (रेणू), ‘परींदे’ (निर्मल वर्मा) अशा कथांसोबत आवर्जून उल्लेख होत असतो, तो अमरकान्त यांच्या ‘डिप्टी कलक्टरी’ या कथेचा.......